मराठी कलाकारांची लगीनघाई! ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्रीही अडकणार विवाहबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा
मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लाही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता लवकरच अभिनेता ...