शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षरा घरी परतल्यानंतर भुवनेश्वरीचा पुन्हा तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न, सूनेने चांगलेच सुनावले खडेबोल, अधिपती काय निर्णय घेणार?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2025 | 3:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada daily updates akshara entry in suryavanshi home new promo viral on social media

अक्षरा घरी परतल्यानंतर भुवनेश्वरीचा पुन्हा तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न, अधिपती काय निर्णय घेणार?

Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपती यांच्याशिवाय भुवनेश्वरीची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स सुरु आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. यावर अक्षरासुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अक्षरा-अधिपती यांच्यात अबोला आहे आणि हा अबोला कमी होण्याऐवजी आणखीच वाढताना दिसत आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. (Tula Shikvin Changlach Dhada daily updates)

मकर संक्रांतीनिमित्त अधिपती अक्षराला पुन्हा घरात आणण्यासाठी जाणार आहे. याचा एक नवीन प्रोमोही समोर आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अधिपती असं म्हणतो की, आज मास्तरीनबाईंना घरी घेऊनच जाणार”. त्यानंतर तो अक्षराच्या घरी पोहोचतो. तेव्हा घरात फक्त तिची बहीण असते. त्यानंतर घरात कुणी नसलेलं बघून तो अक्षराच्या बहिणीला “घरातले सगळे कुठे गेले आहेत?” असं विचारतो. यावर तिची बहीण “सगळे बाहेर आहेत आणि ताई तर सकाळीच तिच्या मित्राबरोबर बाहेर गेली आहे” असं म्हणते. यामुळे अधिपती काहीसा नाराज होतो आणि मास्तरीनबाई ठीक आहे ना असं विचारतो. यावर बहीण उत्तर देत असं म्हणते की, “तिचा मित्र आल्यापासून ती खूप खुश आहे”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “मुंबई ‘असुरक्षित’ म्हणणं चुकीचं”, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “शहर सुरक्षित…”

त्यानंतर पुढे अक्षरा सूर्यवंशींच्या घरात एन्ट्री करते. मात्र अक्षरा घरात शिरताच भुवनेश्वरी तिला अडवते. “आल्या पाऊली परत जा” असं ती अक्षराला म्हणते. यावर ती “घर सोडलं तर नातं कशाला जोडत आहे” असं तिला म्हणते. त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला ठणकावत असं म्हणते की, “तुमचं लग्न झालेलं नाही तरी तुम्ही घर सोडलं नाहीत आणि नातंही तोडलं नाहीत. देवा-ब्राम्हणांच्या साक्षीने आमचं लग्न झालं आहे. हे घर माझं आहे” असं म्हणते.   

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’च्या नव्या मुक्ताबाबत पहिल्यांदाच बोलली अपूर्वा नेमळेकर, दोघींची झाली मैत्री, म्हणाली, “नवीन अध्याय…”

त्यामुळे आता अक्षरा सूर्यवंशींच्या घरात तर आली आहे. पण या घरात तिचा निभाव लागणार का? अक्षराच्या बहिणीने अक्षराबद्दल अधिपतीला सांगितले आहे? त्यातून आता त्यांच्यात काही नवीन गैरसमज निर्माण होणार का? हे लवकरच आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

Tags: tula shikvin changlach dhadatula shikvin changlach dhada daily updatestula shikwin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
deva trailer launch

Deva Trailer : शाहिद कपूरच्या 'देवा'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांना आठवला कबीर सिंह, तुम्ही पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.