अक्षराला तिच्या मित्राबरोबर पाहताच अधिपतीच्या मनात संशय, पती-पत्नीच्या नात्यामध्ये संशयाचं वादळ, फुट पडणार
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स सुरु आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर ...