रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तू चाल पुढं’ मालिकेचे झाले ३०० भाग पूर्ण ! अश्विनीने मानले प्रेक्षकांचे आभार

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 19, 2023 | 5:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
ashwini post reel on tu chaal pudha 300th episode

ashwini post reel on tu chaal pudha 300th episode

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत स्त्रीप्रधान कथानकांवर भर दिला जात असून अनेक मालिका, सिनेमे, नाटकांची निर्मिती सध्या होत आहे. याच कथानकावर आधारित मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे, ती म्हणजे झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’. (tu chaal pudha)

एक सर्वसामान्य गृहिणी असणारी मालिकेची मुख्य पात्र अश्विनी, जी आपला संसार सांभाळत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. अश्विनीच्या या प्रयत्नाला तिच्या कुटुंबाचीही साथ लाभते. त्याचबरोबर अनेक संकटे येऊनही ती मोठ्या धैर्याने सामोरं जाते व यातून मार्ग काढते. अश्विनीच्या या प्रवासाला प्रेक्षकांनी भभरून प्रेम दिलेलं असून मालिकेतून अनेक स्त्रिया प्रेरित झाल्याचं पाहायला मिळतंय.

या मालिकेवर प्रेक्षक जितकं प्रेम करतात, तितकेच प्रेम मालिकेतील पात्रांवर करत असून अल्पावधीत मालिकेने एक वेगळी उंची गाठलेली आहे. या मालिकेचे आज ३०० भाग पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मालिकेची मुख्य नायिका अश्विनी म्हणजेच अभिनेत्री दीपा परब हिने रील पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. (tu chal pudha 300th episode)

पहा दीपा परबची ही रील (deepa parab reel on tu chal pudha 300th episode)

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

अभिनेत्री दीपा परब हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील पोस्ट केला आहे, यामध्ये तिने मालिकेतील आपल्या प्रवासाबद्दलच्या काही आठवणी व फॅन मोमेंट्सचा कोलाज केला आहे. या रीलला दीपाने कॅप्शन देत प्रेक्षकांचे आभार मानले, ती म्हणाली, “आज ‘तू चाल पुढं’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण होणार आहेत. गृहिणी म्हणून सुरू झालेल्या अश्विनीच्या या संपूर्ण प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात… तिच्या प्रत्येक सुख-दुःखात तिच्या पाठीशी आहात… तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद सदैव असेच पाठीशी राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

दीपाच्या या पोस्टला अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केले. त्याचबरोबर चाहते व प्रेक्षकांनी रीलला भरभरून प्रेम दिलंय. (deepa parab)

Tags: ashwinideepa parabmarathi serialtu chal pudhazee marathi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
10 years of duniyadari

'दुनियादारी' रिलीज झाल्यानंतर 'तो' फोन आला आणि ढसाढसा रडलो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.