बुधवार, सप्टेंबर 27, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - ‘दुनियादारी’ रिलीज झाल्यानंतर ‘तो’ फोन आला आणि ढसाढसा रडलो

‘दुनियादारी’ रिलीज झाल्यानंतर ‘तो’ फोन आला आणि ढसाढसा रडलो

Darshana ShingadebyDarshana Shingade
जुलै 19, 2023 | 6:35 pm
in Trending
Reading Time: 1 min read
10 years of duniyadari

10 years of duniyadrai

मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, बचू आहेस तू, श्रेया मोठा गेम झाला रे असे अनेक अफलातून डायलॉग आज ही प्रेक्षकांच्या मनात एकदम पक्के बसले आहेत.ज्याने ३ तासात संपूर्ण दुनियादारी डोळ्यासमोर उभी गेली तो चित्रपट इतक्यात आपल्याला कळलंच असेल म्हणजे दुनियादारी.संजय जाधव यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर,उर्मिला कोठारे, जितेंद्र जोशी यांसोबत बऱ्याच कलाकरांनी या चित्रपटाला चार चांद लावले.(10 years of duniyadari)

अशा या मल्टिस्टार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होते. 270 थिएटरमध्ये दररोज 710 शोज आणि दर आठवड्याला 5 हजारांहून अधिक शोजचा या चित्रपटाचा विक्रम आहे. तरुण पिढीसमोर प्रेमाची, मैत्रीची व्याख्या या चित्रपटाने नव्याने मांडली.प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं.

पाहा काय घडलं होतं? (10 years of duniyadari)

19 जुलै 2013 रोजी दुनियादारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम पुण्याला जात होती आणि त्यांना सतत डिस्ट्रिब्युटर्सचे फोन येत होते. सगळे शोज हाऊसफुल होते असं कळताच टीमने एकच जल्लोष केला. त्यावेळचा हा किस्सा संजय जाधव यांनी सांगितला. “आम्ही पुण्याला जात होतो, तेव्हा मी गाडी थांबवून अक्षरश: रडायला लागलो. मी गाडी बाजूला थांबवली आणि जवळपास 15 मिनिटं मी ढसाढसा रडलो”, असं ते म्हणाले.पुढे स्वप्निल जोशी म्हणाला, “आम्हाला एका थिएटर मालकाचाही फोन आला. तो म्हणाला की माझ्या बायकोला द्यायलाही तिकिट नाही, इतकं थिएटर फुल झालंय. माझं स्वत:चं थिएटर असून मला बायकोला तिकिट देता येत नाहीये. इतकंच काय तर तिला पायऱ्यांवर बसवायलाही जागा नाही.” (10 years of duniyadari)

हे देखील वाचा : “तुमच्या पेक्षा मी त्यांना जास्त ओळखतो”गश्मीरचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

बघता बघता चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त चित्रपटाची टीम चला हवा येऊ द्या या शो मध्ये देखील आली होती.दशकपूर्ती निमित्त जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि प्रेक्षकांना देखील ती दुनियादारी पुन्हा आठवली.

Tags: 10 years of duniyadariduniyadariduniyadari dialogueduniyadari marathi movieduniyadari movieduniyadari shortsduniyadari songssanjay jadhavsanjay jadhav directorsanjay jadhav family

Latest Post

Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17
Television Tadka

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

सप्टेंबर 27, 2023 | 1:35 pm
Myra Vaikul On Ganeshotsav
Television Tadka

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

सप्टेंबर 27, 2023 | 1:33 pm
Tiger 3 Teaser Out
Bollywood Gossip

Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

सप्टेंबर 27, 2023 | 12:32 pm
Mrunmayi Deshpande entry in superhit hindi web series
OTT Special

मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरिजमध्ये एण्ट्री, अभिनेत्रीच्या हटके लूकने वेधलं लक्ष

सप्टेंबर 27, 2023 | 12:18 pm
Next Post
kashmir files director declared its next part of flim

बहुचर्चित 'द काश्मीर फाईल्स'चा पुढचा भाग येणार ! दिग्दर्शकाने केली घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist