शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली कश्मिरा शाह, नवऱ्याने उचलण्याचा प्रयत्न केला पण…; Video Viral

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 23, 2025 | 2:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kashmira shah viral video

कश्मिरा शाहचा रडतानचा व्हिडीओ व्हायरल

टेलिव्हिजनवरील कलर्स वाहिनीवर ‘लाफ्टर शेफ’च्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या पर्वातील सगळेच कलाकर तसेच त्यांची धमाल मस्ती यांची खूप चर्चा रंगली. आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये रुबिना दिलैक, एलविश यादव, अब्दु रजाक, विकी जैन, अंकित लोखंडे, सुदेश लेहरी, राहुल वैद्य, मन्नारा चोप्रा, कश्मिरा शाह व कृष्णा अभिषेक असे अनेक दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत. पहिल्या पर्वामध्ये कश्मिरा व कृष्णा यांची धमाल बघायला मिळाली. मात्र आता या पर्वामध्ये रडताना दिसत आहे. (kashmira shah viral video)

‘लाफ्टर शेफ’मध्ये पहिल्या सीजनमध्ये कश्मिरा भाज्या ओळखू शकत नव्हती. आता या सीजनमध्ये असंच काहीस केलं आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा रडताना दिसत आहे. यामध्ये कृष्णा तिला समजावतानाही दिसत आहे. मात्र तरीही ती शांत होत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कश्मिरा मंचावरच खाली बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “दुसऱ्या पर्वातही मटरला बिन्स म्हणाली आहे. या व्हिडीओमध्ये  कृष्णा कश्मिराला उठवताना दिसत आहे. मात्र तरीही ती उठत नाही आणि मोठ-मोठ्याने रडताना दिसत आहे.

आणखी वाचा – महाकुंभ मेळ्याला पोहोचले अनुपम खेर, गंगेत स्नान करताना डोळ्यांत पाणी, म्हणाले, “आयुष्य सार्थकी लागलं कारण…”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान कश्मिराच्या या व्हिडीओवर अनेकजण खूप साऱ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “मला ही आवडते. ही खूप मनोरंजन करते”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “कश्मिरा व कृष्णा तुम्ही दोघंही खूप मस्त आहात”. तसेच काही जणांनी हसण्याच्या इमोजीदेखील पोस्ट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कश्मिराचा अपघात झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. अपघातानंतरचे अनेक फोटोंदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. कृष्णानेदेखील तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती.

आणखी वाचा – एकता कपूरच्या घरात औषधांचं दुकानच, घरातील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विचार अनेक प्रश्न, म्हणाले, “इतकी गरज काय?”

दरम्यान या पर्वाचे सूत्रसंचालन कॉमेडी क्वीन भारती सिंह व शेफ हरपाल हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. हा कार्यक्रम २५ जानेवारीपासून शनिवारी व रविवारी रात्री ९.३० मिनिटांनी कलर्स वाहिनीवर पाहता येणार आहे.     

Tags: Kashmira Shahkrushna abhishekviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shashank Ketkar Shares Good News

मुलगी झाली हो! शशांक केतकरच्या घरी चिमुकलीचं आगमन, घरीच केलं बारसं, नाव ठेवलं…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.