सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लाल भरजरी लेहेंगा, गोल्डन ज्वेलरी आणि…; लग्नात रिसेप्शन दरम्यान पतीसह तेजस्विनीची ग्रँड एंट्री, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 5, 2025 | 3:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tejaswini Lonari Wedding

Tejaswini Lonari Wedding

Tejaswini Lonari Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी नेहमीच तिच्या स्टाइल आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असते. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ४ डिसेंबर रोजी तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. तेजस्विनीच्या पारंपरिक आणि रॉयल अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातली. विशेषत: तिने नेसलेली लाल पैठणी, दागिन्यांचा भारदस्त थाट आणि ब्लाऊजवर कोरलेले समाधान सरवणकर यांचे नाव या सर्व गोष्टींनी तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.

आणखी वाचा: “तो दिवस नसता आला तर…”, पूर्णा आजीच्या आठवणीत सायली भावुक, मालिकेला तीन वर्ष पूर्ण होताच म्हणाली, “एक नकोशी आठवण…”

दरम्यान नुकताच तेजस्विनी आणि सदा सरवणकर यांच्या रिसेप्शनचा व्हिडीओ समोर आला. रिसेप्शन दरम्यान तेजस्विनी आणि तिचा पती सदा सरवणकर यांनी ग्रँड एंट्री केली. तसेच तेजस्विनीच्या रिसेप्शन लूकने देखील विशेष लक्ष वेधून घेतलं. लाल रंगाचा भरजरी लेहेंगा त्यावर गोल्डन ज्वेलरी तेजस्विनीने परिधान केली असून तिचा हा रॉयल लूक विशेष पसंतीस उतरत आहे. तर सदा सरवणकर यांनी काळ्या रंगाची सुंदर अशी शेरवानी परिधान केली होती. रिसेप्शनमधील त्यांची ग्रँड एन्ट्री चाहत्यांच्या खास पसंतीस उतरली.

आणखी वाचा: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली सरवणकरांची सून; लग्नातील पहिला फोटो समोर

तर २६ ऑक्टोबर रोजी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. या लग्नात राजकीय पक्षातील अनेक मान्यवर व्यक्ती आणि इंडस्ट्रीतील कलाकार देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लग्नाला हजेरी लावली होती.

Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
shubhangi sadavarte second marriage

घटस्फोटानंतर तीन महिन्यांतच सुप्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नातील साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.