चाहत्याच्या पत्रामुळे विशाखा सुभेदार यांच्या समोर आलं १५ वर्षांपूर्वीच सत्य, म्हणाल्या “एक चिठ्ठी ..”
काही चाहते आपल्या लाडक्या कलाकारावरच प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात.असंच विशाखाला एका चाहत्याने पत्र पाठवलं आहे, त्यात त्यांनी म्हंटल ...