“आयुष्याच्या उत्तरार्धात बाबा नसतानाही…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आईने ६५व्या वर्षी…”
छोट्या पडद्यावरून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत रंगभूमीच्या पडद्यापासून चित्रपटाचा मोठा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी. टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुव्रतने रंगभूमीपासून ...