खरंच लेकीच्या लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हांचा होता नकार?, झहीर इकबाल म्हणाला, “प्रपोज करण्यासाठी गेलो आणि…”
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोनाक्षी २३ जून २०२४ रोजी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबांधनात अडकली. ...