“दहशतवादी खलनायक असतात मुसलमान नाही”, इफ्तार पार्टीला गेलेल्या अदा शर्माचं विधान, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “कोणताही दिवस…”
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. अदाने या चित्रपटात केलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजपर्यंत ...