शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला…” आदिनाथ कोठारेच्या लेकीने दिला बाप्पाला सल्ला, म्हणाली, “…जपा जिवाला”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 21, 2023 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adinath’s daughter suggest to bappa

Adinath’s daughter suggest to bappa

महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात सध्या ढोलताशांचा आवाज घुमत आहे. मोठ्या जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया हाच आवाज सगळीकडे घुमत आहे. आता पुढिल ९ दिवस बाप्पामया वातावरण सगळीकडे असणार आहे. कलाकार मंडळींच्या घरातही बाप्पा विराजमान झाले आहेत. सगळ्या कलाकार मंडळींनी आपल्या घरच्या बाप्पासह फोटो शेअर केले आहेत. (Adinath’s daughter suggest to bappa)

नुकतंच अभिनेता आदिनाथ कोठारेच्या मुलीने एक बाप्पासाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे. आदिनाथची मुलगी जिजा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील विविध ट्रेन्डींग रीलवर ती व्हिडिओ बनवत असते. नेटकरी ही तिच्या गोडव्याचं नेहमी कौतुक करताना दिसतात. त्यामुळे ती सोशल मीडियावर बरीच लाडकी आहे. नुकताच तिने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती बाप्पाला हेल्थ टिप्स देताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – घरी गणरायाचे आगमन अन् मानाच्या गणपतींचे दर्शन, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाचीचं गणपती स्तोत्र पठण…”

अदिनाथ कोठारेने त्याची लेक जिजासह एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती एक गोड गाणं गाताना दिसतं आहे. ‘किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका जपा जिवाला’, असं म्हणत ती बाप्पाला सल्ला देत आहे. या व्हिडिओत जिजाच्या गाण्यावर आदिनाथ अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

आणखी वाचा – “नेमकं काय रिकामं आहे?”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा नरेंद्र मोदींना प्रश्न, म्हणाले, “२०१४ पासून…”

आदिनाथने या व्हिडिओला ‘जीजा आणि डॅडाकडून बाप्पाला हेल्थ टिप व सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा’, असं म्हणत व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यांने, ‘बापरे खूप खूप गोड’, असं म्हणत जिजाचं कौतुक केलं आहे. तर अभिनेता अभिजित खांडकेकरने, ‘धमकी to बाप्पा’ असं लिहीत जिजाने बाप्पाला दिलेल्या गोड धमकीचं कौतुक केलं आहे.

Tags: adinath kotharebappa videomarathi actorsocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Hardeek Joshi On Ganeshotsav

गणेशोत्सवानिमित्त हार्दिक जोशीची स्पेशल पोस्ट, बाप्पाचा फोटो शेअर करत म्हणाला, "बायकोचा पहिला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.