लग्नानंतर परदेशात रमली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर घेत आहे सुट्ट्यांचा आनंद, सोशल मीडियावर शेअर केलेल्या रोमॅंटिक फोटोंची चर्चा
मराठी मनोरंजन सृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील ...