टॅग: shreyas talpade health

Shreyas Talpade Update

श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, अभिनेता भडकला, म्हणाला, “मुलीला त्रास होतोय कारण…”

काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत धक्कादायक बातमी समोर आली होती. श्रेयसला हृदय विकाराचा झटका आला होता. या आजारपणातून आता ...

Shreyas Talpade Emotional

Video : मरणाच्या दारातून परतलेल्या श्रेयस तळपदेला स्टेजवरच रडू कोसळलं, आठवला ‘तो’ जीवघेणा प्रसंग, म्हणाला, “जे घडलं ते…”

काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत धक्कादायक बातमी समोर आली होती. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं यावेळी समोर आलं होतं. चित्रपटाच्या ...

Shreyas Talpade On His Health Update

“थकवा जाणवला, चेहऱ्याला मुंग्या आल्या अन्…”, श्रेयस तळपदेने सांगितलं हृदयविकाराचा झटका येण्याआधी नेमकं काय घडलं होतं?

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. अनेकवर्ष श्रेयसने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड केलं. ...

Shreyas Talpade Video

आजारपणातून बरं झाल्यानंतर श्रेयस तळपदेच्या पहिल्या व्हिडीओने वेधलं लक्ष, म्हणाला, “…काय होतं हे मी स्वत: भोगलंय”

अभिनेता श्रेयस तळपदेने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठीसह बॉलीवूडमध्ये ही स्वतःच स्थान निर्माण करत श्रेयसने ...

marathi and hindi actor shreyas talpades video viral on social media before his heart attack

Video : श्रेयसची लाडक्या लेकीबरोबर धमाल मस्ती, हृदयविकाराचा झटका येण्याआधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…     

मराठी मनोरंजनसृष्टीसह हिंदी सिनेक्षेत्रातदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकणक्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस् तळपदे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या तब्येतीबाबत अचानक ...

Shreyas Talpade Health Update

रुग्णालयामधून घरी परतला श्रेयस तळपदे, बायकोची भावुक पोस्ट, म्हणाली, “त्या संध्याकाळी तो माझ्याबरोबर…”

श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने सर्वत्र काळजीचं वातावरण पाहायला मिळालं. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग करत ...

bollywood and marathi actor shreyas talpade gave health update by himself he said i am little better after heart attack

“मी आता थोडा…”, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच दिवसांनी स्वतः श्रेयस तळपदेने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, “तुमच्या प्रार्थनांमुळे….”

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. श्रेयसला १४ डिसेंबर (गुरुवारी) रोजी शूटिंग ...

shreyas talpade is recovering updates given by the actor's family members

श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, तब्बल ४८ तासांनी अभिनेत्याने प्रतिसाद दिला अन्…

अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या बातमीने त्याच्या चाहत्यांसाह अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने ...

Mangesh Desai On Shreyas Talpade

श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मंगेश देसाईंची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाले, “तुझ्या पाठीशी…”

अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत अचानक समोर आलेल्या बातमीने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांध्ये ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist