हल्ल्यानंतर करीना-सैफने मुलांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल, पापाराझी अन् मीडियाला केली ‘ही’ विनंती
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये सैफ अली खानवरील हल्ल्याचा मुद्दा गाजत आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक झाली ...