“लोकांना जाड व बारीक यापलीकडे काहीच दिसेना”, शारीरिक रचनेवरुन सई लोकूरला सतत हिणावत आहेत लोक, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “एखाद्या आईने…”
मराठी सिनेसृष्टीतील असे बरेचसे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांकडून सतत ट्रोल होत असतात. मात्र ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला न घाबरता ...