ऋषी कपूर यांच्या निधनावेळी लेक रणबीर कपूर रडला नव्हता, अभिनेत्याने पहिल्यांदाच केले भाष्य, म्हणाला, “खंत वाटते की…”
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी मे २०२० मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कपूर परिवारासह संपूर्ण बॉलिवूड विश्वाला धक्का ...