Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी जल्लोषात केली बाप्पाची आरती, व्हिडीओ होतोय सर्वत्र वायरल
सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त धमाल मस्ती मजेचे वातावरण तयार झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत ...