गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी जल्लोषात केली बाप्पाची आरती, व्हिडीओ होतोय सर्वत्र वायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 20, 2023 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mhj Fame Artist Video Viral

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी जल्लोषात केली बाप्पाची आरती, व्हिडीओ होतोय सर्वत्र वायरल

सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त धमाल मस्ती मजेचे वातावरण तयार झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतंय. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सगळेचजण गणेशच्या आगमनासाठी उत्सुक होते. सोशल मीडियावर तर गणेशोत्सवाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. अनेक कलाकार मंडळींच्या घरी तसेच मालिकेच्या सेटवर गणरायाचं आगमन झालं आहे. तेथील धमाल, तसेच गणरायाच्या आगमनाचे अनेक फोटो, व्हिडीओ कलाकार मंडळींनी सोशल मीडियावरून शेअर देखील केले आहेत. ( Mhj Fame Artist Video Viral)

अशातच सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओची तुफान चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांचा आहे. हास्यजत्रेतील कलाकारांचा हा व्हिडीओ कोणत्या स्किटदरम्यानचा नसून गणेशाची जल्लोषात आरती करतानाचा आहे. हास्यजत्रेतील कलाकारांनी त्यांच्या मित्राच्या बाप्पाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आरतीदरम्यान धमाल मस्ती केली.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर गणरायासाठी बनवला नयनरम्य देखावा, मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “माझं भाग्य की…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कोळीवाड्याची रेखा म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात वनिताने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने व तिच्या विनोदी छटेने चाहत्यांची मन जिंकली. वनिताच्या हास्यजत्रेतील प्रत्येक स्किटला चाहत्यांनी कायमच भरभरून प्रतिसाद दिला आहे. शिवाय हास्यजत्रेतील आणखी एक प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. पृथ्वीकचा हँडसम अंदाज कायमच तरुणाईला भुरळ पाडणारा आहे. हास्यजत्रेतील या दोन्ही कलाकारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

आणखी वाचा – “भाड्याच्या घरात राहत होतो पण…”, शर्मिष्ठा राऊतची गणपती बाप्पाने पूर्ण केली ‘ती’ इच्छा, म्हणाली, “गेल्यावर्षी आम्ही…”

हास्यजत्रेतील पृथ्वीक व वनिताने नुकतीच त्यांच्या मित्राच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला हजेरी लावली होती. त्यावेळी वनिता बरोबर तिचा पती सुमित लोंढेही उपस्थित होता. दरम्यान त्यांनी बाप्पाच्या आरतीचाही आनंद घेतला. बाप्पाच्या आरतीला या दोन्ही कलाकारांनी मंत्रमुग्ध होऊन जल्लोषात आरती केली. आरती दरम्यानची त्यांची मित्र मित्रांची धमाल ही या व्हिडिओमध्ये पाहणं रंजक ठरलं.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyjatramhjprithvik pratapsumit londhevanita kharat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Gaurav More and Nikhil Bane in Boyz 4

'बॉईज ४'चं पोस्टर्स प्रदर्शित, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'हे' दोन कलाकार झळकणार, समीर चौघुले म्हणाले, "भावा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.