स्कर्ट, टॉप अन्…; साडी, नथ नव्हे तर प्रथमेश लघाटेने बायकोचे वेस्टर्न लूकमधील फोटो केले शेअर, मुग्धाच्या लूकची सोशल मीडियावरही चर्चा
झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या गाण्याच्या शोद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ...