पुरस्कार सोहळ्यात प्रसाद ओकला मिळाली नव्हती एन्ट्री, निर्मात्याचं बोलणं जिव्हारी लागल्यानंतर स्वत:ला सिद्ध केलं अन्…; त्याच चॅनेलचा जिंकला शो
एखादा कलाकार जेव्हा पेटून उठतो तेव्हा तो त्याला हवे असलेलं सर्व काही साध्य करु शकतो. एखादा अपमान आणि जवळच्या माणसाचं ...