मुलाचा मृत्यू अन् पत्नीसह घेतला घटस्फोट, १२ वर्षांनी लहान मुलीशी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ कारण…; प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्य होतं चर्चेत
‘सिंघम’मधील जयकांत शिकरे असो किंवा ‘वॉन्टेड’मधील ‘गणी भाई’ या भूमिकांमुळे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले. प्रकाश यांनी १९९० ...