“EMI भरायला, उदरनिर्वाह करायला अभिनय करणार नाही”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितलं कामातून ब्रेक घेण्याचं कारण, म्हणाला…
Pankaj tripathi on acting break : अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी खुलासा केला आहे की, अनेक प्रोजेक्ट्समध्ये सतत काम केल्यानंतर थकवा ...







