“मी माफी मागते पण…”, फसवणूकीनंतर इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण प्रकरण सांगताच आर्या आंबेकरवर भडकले नेटकरी, गायिका म्हणाली, “भावना दुखावल्या तरीही…”
आपल्या मनमोहक सौंदर्याने व सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे आर्या आंबेकर. आर्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ ...