लाडक्या लेकीसह रुग्णालयामधून घरी परतली सई लोकूर, इतका बदलला आहे लूक, मुलीबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या कार्यक्रमातून सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. ...