Video : लग्नानंतर कोकणात नवऱ्यासह गौतमी देशापांडेची धमाल-मस्ती, समुद्रामध्ये केलं Flyboarding, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकतीच २५ डिसेंबर रोजी 'भाडिपा' फेम स्वानंद तेंडुलकरसह विवाहबंधनात अडकली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व ...