Video : आजोबांना टीव्हीवर बघून नातू खुश, अरुण कदमांच्या पत्नीने शेअर केला नातवाचा गोड व्हिडीओ
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ‘लाडका दादुस’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं ...