रविवार, एप्रिल 20, 2025

टॅग: laxmikant berde

Abhinay Berde shares a memory about late actor and his father Laxmikant Berde see the details

“लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…”, वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, “माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…”

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे ...

Marathi actress Ashwini Bhave shared her momory with late actor Laxmikant Berde and said that he is gone too soon.

“लक्ष्या केवळ उत्तम कलाकारच नाही तर…”, अश्विनी भावेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची खास आठवण, म्हणाल्या, “सेटवर असला की…”

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आजही येते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील ...

Abhinay Berde is emotional in memory of his father Laxmikant Berde and also wishes that he was here today.

“आज बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने व्यक्त केली खंत, आठवणीत भावुक होत म्हणाला, “माझ्यात तो गुण…”

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर नाव आहे. त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. लक्ष्मीकांत बेर्डे ...

Laxmikant Berde's son Abhinay tells memorable memory of his father's popularity know more

कुटुंबासह चाळीमध्येच राहायचे लक्ष्मीकांत बेर्डे, लेक अजूनही विसरला नाही ‘ते’ दिवस, म्हणाला, “पप्पांना पाहण्यासाठी गर्दी…”

मराठी सिनेसृष्टीतील अफाट लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. या अवलियाने आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड ...

Director Sachin Pilgaonkar revealed that the second part of the film Ashi Hi Banwabanwi will never come because of Laxmikant Berde.

‘अशी ही बनवाबनवी’चा दूसरा भाग कधीच येणार नाही, सचिन पिळगावकरांचा खुलासा, म्हणाले, “आता लक्ष्या नाही…”

अलीकडे एखाद्या गाजलेल्या जुन्या चित्रपटाचा सीक्वेल येणं ही काय नवीन गोष्ट नाही. हिंदीसह मराठीमधील अनेक चित्रपटांचे आजवर अनेक सीक्वेल आले ...

‘महेश- लक्ष्या’ चित्रपटात एकत्र न दिसल्यानं 'हा' चित्रपट ठरला होता फ्लॉप!, स्वतःच शेअर केलं किसा म्हणाले, मी म्हणणार लक्ष्या मी आलोच... Laxmikant Berde Mahesh kothare Movie

‘महेश-लक्ष्या’ चित्रपटात एकत्र न दिसल्यानं ‘हा’ चित्रपट ठरला होता फ्लॉप!, स्वतःच शेअर केला किस्सा म्हणाले, “मी म्हणणार लक्ष्या मी आलोच…”

मराठी चित्रपट हे प्रामुख्याने ओळखले जातात त्यांच्या विशेष कथेसाठी. मात्र एक काळ असा होता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जोडीला पाहण्यासाठी ...

Laxmikant Berde's son Abhinay is making his theater debut with play Aajji Bai Jorat

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटकक्षेत्रात मोठं पाऊल, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “वडिलांना अभिमान वाटेल असं…”

मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त मराठी नाही तर ...

Sameer Dharmadhikari On Laxmikant Berde

“तुला इथे काम मिळणार नाही…”, समीर धर्माधिकारींना लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला सल्ला, आठवण शेअर करत म्हणाले, “तू मराठीत…”

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. निखळ व्यक्तिमत्त्व व विनोदाने त्यांनी रसिक ...

Purshottam Berde Talked About Laxmikant Death

“लक्ष्मीकांतने हळूहळू स्वतःला संपवलं, कोणाचंही न ऐकता…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाचं मोठं विधान, म्हणाले, “बायकोचं ऐकलं असतं तर…”

मराठी मनोरंजन सृष्टी आपल्या दमदार अभिनयशैलीने बहारदार बनवणारं एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. 'हमाल दे धमाल','अशी ही बनवाबनवी','एकापेक्षा ...

priya berde shares a bad experience on her children

मराठी मनोरंजनसृष्टीतील बड्या लोकांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलांना दिली वाईट वागणूक, प्रिया बेर्डेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यांचा बाप जिवंत नाही म्हणून…

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे 'सिंधुताई माझी माई' मालिकेतून तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. समाजसेविका सिंधुताई ...

Page 1 of 4 1 2 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist