विशाखा सुभेदारच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकामधून बाहेर पडल्यानंतर प्रसाद-नम्रता नव्या नाटकामध्ये दिसणार?, शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकरने आजवर प्रेक्षकांना अक्षरशः खळखळवून हसवलं आहे. या कार्यक्रमामुळे त्यांचा ...