“श्वसनाचा त्रास…”, वाढतं प्रदूषण पाहता भडकली केतकी माटेगावकर, महापालिकेला केली विनंती, म्हणाली, “प्रचंड त्रास होतो कारण…”
मराठी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरने तिच्या सुमधुर आवाजाबरोबरच तिच्या सुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. छोट्या पडद्यावरील 'सारेगमप लिटिल ...