Video : सासूबाईंबरोबर कतरीना कैफ पोहोचली साईबाबांच्या चरणी, भक्तीत तल्लीन झाली अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कौतुक
बॉलिवूडच्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कतरीना कैफ. अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. मेरी ख्रिसमस ...