बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका पदुकोण पाठोपाठ कतरिना कैफही होणार आई?, अभिनेत्रीच्या टीमने दिली माहिती, म्हणाले, “आता ती गरोदर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 23, 2024 | 3:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
katrina kaif pregnancy news

दीपिका पदुकोण पाठोपाठ कतरिना कैफही होणार आई?, अभिनेत्रीच्या टीमने दिली माहिती, म्हणाले, "आता ती गरोदर…"

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल हे नेहमी चर्चेत असतात. २०२१ साली लग्न करत आपल्या चाहत्यांना त्यांनी एक सुखद धक्का दिला. त्यानंतर काही काळातच कतरिना गरोदर असल्याच्या चर्चांदेखील उधाण आले. कतरिना पती विकी कौशलबरोबर लंडनमध्ये आहे. आशातच आता तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती गरोदर असण्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या. परंतु कतरिनाच्या टीमने यावर खुलासा केला आहे ज्यामुळे कतरिना व विकीचे चाहते नाराज झाले आहेत. (katrina kaif pregnancy news)

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये कतरिनाने घातलेल्या ड्रेसमुळे आणि तिच्या पोटावर हात ठेवण्याच्या पद्धतीमुळे ती गरोदर असल्याच्या खूप चर्चा झाल्या. मात्र तेव्हादेखील या चर्चा खऱ्या नसल्याच्या सांगण्यात आले होते.  

आणखी वाचा – Video : ‘पारू’मधील कलाकार अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या चरणी, आदेश बांदेकरांसह घेतलं दर्शन, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कतरिना व विकी लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले. यावेळी विकी कतरिनाची काळजी घेताना दिसत होता. यावेळी कतरिनाने ओव्हरसाईज कोट घातला होता. तिच्या चालण्याच्या पद्धतीनेही ती गरोदर असल्याचा अंदाज त्यांनी बांधला. तसेच कतरिना दीपिकाच्या आधी बाळाला जन्म देऊ शकते अशीदेखील चर्चा होती. पण कतरिनाच्या टीमने यावर खुलासा करत सत्य परिस्थिति सांगितली आहे.

आणखी वाचा – “आई-वडिलांच्या दबावामुळे लग्न केलं अन्…”, आमिर खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर किरण रावचा मोठा खुलासा, म्हणाली, “लिव्हइनमध्ये राहिलो तेव्हा…”

टीमकडून जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, “सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचवू नका”. म्हणजेच ती आता गरोदर नसून समोर येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत हे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थान येथे कुटुंब व जवळच्या मित्र-मंडळी व नातेवाईकांच्या उपस्थित लग्न केले. याआधी देखील कतरिनाच्या गरोदरपणाच्या खूप चर्चा झाल्या. पण यावेळी मात्र या खूप जास्त प्रमाणात चर्चा झाल्याने टीमला हे पाऊल उचलावे लागेल. मात्र तरीही विकी व कतरिनाचे चाहते गुडन्यूजची आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags: katrina kaifkatrina teamnewspregnancy
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Deepika Padukone's baby bump Netizens made negative comments about actress pregnancy

गरोदरपणामध्ये अभिनेत्रींचं पोट दिसणं चुकीचं का?, दीपिका पदुकोणचं बेबी बंप पाहून नेटकऱ्यांनी केल्या नको नको त्या कमेंट्स, काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.