छोट्या भावाचं निधन तर व्हेंटिलेटरवर आहे बहीण, ‘तारक मेहता…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली, “आजारपणाचा संघर्ष…”
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन कौर सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ही गेले काही दिवस ...