“मालिकाच एक तुरुंग”, ‘तारक मेहता…’वर मिसेस सोढीचे पुन्हा आरोप, ‘सोनू’ला निर्मात्यांनी त्रास देताच म्हणाली, “मलाही पैसे मिळाले नाहीत आणि…”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानी सध्या चर्चेत आली आहे. करार मोडल्याबद्दल निर्माते अभिनेत्रीला कायदेशीर ...