बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दुःखाचा डोंगर, व्हेंटिलेटरवर असलेल्या बहिणीचं निधन, दीड वर्षापूर्वी भावालाही गमावलं

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 18, 2024 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jennifer mistry bansiwal sister death

'तारक मेहता...' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दुःखाचा डोंगर, व्हेंटिलेटरवर असलेल्या बहिणीचं निधन, दीड वर्षापूर्वी भावालाही गमावलं

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सध्या ती अनेक कारणांमुळे अधिक चर्चेत आली आहे.  जेनिफर यांची लहान बहीण डिपलचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या लहान भावाचे निधन झाले असून तेव्हाच तिची बहीण व्हेंटिलेटर होती. पण आता तिच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता जेनिफरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (jennifer mistry bansiwal sister death)

डिपल काही दिवसांपासून व्हेंटिलेटर होती. १३ एप्रिल रोजी तीचे निधन झाले. डिंपल ही दिव्यांग होती तसकह मृत्यूसमयी तीचे वय ४५ वर्ष होते. जेनिफरने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माझी लाडकी बहिण, तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे मी तुझ्याकडून शिकले. परिस्थिति कशीही असली तरीही त्यामध्ये कसे हसावे हे तुझ्याकडून शिकायला मिळाले. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो”.

आणखी वाचा – सायली-अर्जुन रोमँटिक, साक्षी शिखरेचा खरा चेहरा येणार समोर?, अर्जुनच्या जुन्या मित्राची गर्लफ्रेंड असल्याचं समोर

काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बहिणीच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की “माझ्या लहान बहिणीची प्रकृती गंभीर आहे. म्हणूनच मी माझ्या गावी आली आहे. ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि यावेळी तिला माझी सर्वात जास्त गरज आहे. तिची प्रकृती खूपच  गंभीर आहे आणि ती तिच्या आजारपणाचा संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत मला  तिच्याबरोबर राहावे लागत आहे.”

आणखी वाचा – “खऱ्या आयुष्यात मी आई होऊ शकले नाही पण…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, “मला रोज…”

याआधी २०२२ साली जेनिफरच्या लहान भावयाचे निधन झाले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने तारक मेहता…” या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच एका माध्यमाला माहिती देताना सध्या अधिक काम नसल्याने आर्थिक परिस्थिति चांगली नसल्याचेही तिने सांगितले होते. आशातच तिला तिच्या बहिणीच्या आजाराचा सर्व खरच तिला करावा लागत असल्याचेही ती म्हणाली होती.

Tags: Jennifer Mistry Bansiwalsister deathtaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Jui Gadkari On Her Affair

"तुझं अफेअर सुरु आहे का?", जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं सत्य, म्हणाली, "माझं अफेअर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.