शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मालिकाच एक तुरुंग”, ‘तारक मेहता…’वर मिसेस सोढीचे पुन्हा आरोप, ‘सोनू’ला निर्मात्यांनी त्रास देताच म्हणाली, “मलाही पैसे मिळाले नाहीत आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 28, 2024 | 4:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jennifer mistry bansiwal on palak sidhwani

मिसेस सोढीचे मालिकेच्या निर्मात्यांवर केले आरोप

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानी सध्या चर्चेत आली आहे. करार मोडल्याबद्दल निर्माते अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा विचार करत असल्याची चर्चा होती. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळून लावले आणि खोटे असल्याचे म्हटलं आहे. पण आता नीला फिल्म प्रॉडक्शन या प्रॉडक्शन हाऊसने नोटीस पाठवल्याचे निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी पलकच्या टीमनेही एक निवेदन जारी करुन निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.   अशातच आता तिने निर्मात्यांवर मानसिक त्रास, शोषण व धमक्या दिल्याचे आरोप केले आहेत. मात्र असे आरोप लागण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीदेखील असे आरोप केले करण्यात आले आहेत. (jennifer mistry bansiwal on palak sidhwani)

काही वर्षांपूर्वी मालिकेत मिसेस रोशन सोढी ही भूमिका सकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेदेखील मालिकेच्या निर्मात्यांवर अशा प्रकारचे आरोप केले होते. आशातक आता पलकचे प्रकरण समोर येत असतानाच जेनिफरने तिचे समर्थन केले. जेनिफरने ‘टाइम्स नाऊ’बरोबर संवाद साधला. यावेळी पलकबरोबर जे घडलं त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच पलक बरोबर जे झालं ते प्रत्येक कलाकाराबरोबर झालं आहे. तसेच जे कलाकार मालिका सोडणार असतात त्या संगळ्यांबरोबर निर्मितीसंस्था असंच करते असे त्यांनी सांगितले. जेनिफर म्हणाली की, “खरंतर निर्माते काहीही करु शकत नाहीत. ते फक्त समस्या निर्माण करतात. ते कधीही लोकांना सुखाने शांतीने जगू देत नाहीत. दीड वर्ष झालं तरीही माझे पैसे दिले नाहीत”.

आणखी वाचा – मराठी मालिकेमध्ये इरीनाची एन्ट्री, प्रोमोमधील डायलॉगने वेधलं लक्ष, म्हणाली, “राम कृष्ण हरी”

View this post on Instagram

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

तसेच पुढे म्हणाली की, “ही मालिका म्हणजे एक तुरुंग आहे. पलकला जेव्हा मालिका सोडायची होती तेव्हा निर्मात्यांनी कायदेशीर नोटिस पाठवली. तसेच तिच्या समस्यादेखील वाढवल्या.” जेनिफरने पलकचे कौतुक तसेच तिच्यावर विश्वास असल्याचेदेखील सांगितले आहे. याआधी राज अनादकट, गुरुचरण सिंह, शैलेश लोढा व इतर अनेक कलाकारांना अशा अनेक समस्यांचा सामाना करावा लागला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात अनिल थत्तेंची जोरदार एन्ट्री, निक्कीमुळेच शो चालत असल्याचा केला दावा, वर्षा उसगांवरांना बघताच म्हणाले…

त्यांनी नंतर सांगितले की, “पलकबरोबरपण असा खेळ खेळतील. पण त्यांना माहीत नाही नाही की लोकांना त्यांच्या या सवयी माहीत झाल्या आहेत. ते लोक कलकारानवर अत्याचार करतात ते लोकांच्या समोर येणारच आहे”. दरम्यान आता पलक प्रकरणाला कोणते वळण लागणार हे पाहाण्यासारखे आहे.  

Tags: Jennifer Mistry Bansiwalpalak sidhwanitaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Dharmaveer 2 marathi movie First Day Collection

‘धर्मवीर-२’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी, चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.