अमिताभ बच्चन यांनी घरासमोर बांधलं आहे सुंदर मंदिर, संगमरवरी खडकाचा वापर, शिवलिंगावर जलाभिषेक करतानाचा फोटो व्हायरल
बॉलीवूड शहनशाह म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले जाते. १९६९ साली त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासस सुरुवात केली. चित्रपट कारकिर्दीला सुरवात ...