“ती व तिची आई माझ्याजवळ रडत होत्या आणि…”, ‘गदर’च्या दिग्दर्शकाचा प्रियांका चोप्राबाबत मोठा खुलासा, “नाकाची सर्जरी झाली अन्…”
'गदर २' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी जागतिक अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीच्याबाबत दिलेली एक प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे. अनिल ...