हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांचा ‘फायटर’ लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, इतक्या कोटी रुपयांना झाला करार
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुचर्चित ‘फायटर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलाच चालला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ ...