“लाली-पावडर लावली नाही तर भयानक ना…”, ऐश्वर्या नारकरांना दिसण्यावरुन हिणावल्यानंतर भडकल्या, म्हणाल्या, “अशी हुशारी…”
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या ...