Taali Trailer : “ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी”, बहुचर्चित ‘ताली’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सुश्मिता सेनच्या कामाचं होतंय कौतुक
Taali Trailer : अभिनेत्री सुश्मिता सेन काही काळ अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला. सुश्मिताचं काम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले होते. काही महिन्यांपूर्वीच ...