शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, याच महिन्यात लग्नाचा वाढदिवस होता पण…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 7, 2023 | 1:40 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
vijay raghavendra wife spandana

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, याच महिन्यात लग्नाचा वाढदिवस होता पण...

कन्नड चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचं निधन झालं आहे. विजयच्या पत्नीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबालाच मोठा दुःखद धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे स्पंदनाचं निधन झालं असल्याचं बोललं जात आहे. विजयच्या पत्नीच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. कुटुंबासह परदेशात फिरायला गेली असता हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार स्पंदना कुटुंबियांसह व्हॅकेशनसाठी बँकॉकला गेली होती. दरम्यान बँकॉकला खरेदी करत असताना तिला अस्वस्थ वाटू लागलं. शॉपिंग रुममधून घरी परतत असताना तिला हृदयविकाराच झटका आला. दरम्यान स्पंदनाला रुग्णालामध्ये घेऊन जाण्यात आलं. मात्र रुग्णालयामध्ये नेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं.

आणखी वाचा – “मराठी माणसाला कोणी मोठं झालेलं बघवत नाही”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुबोध भावेचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “तो इथे…”

परदेशात निधन झाल्यानंतर स्पंदनाचं पार्थिव भारतात आणण्यासाठी विलंब होत आहे. मंगळवारी (८ ऑगस्ट) स्पंदनातं पार्थिव बंगळुर येथे आणण्यात येईल. व्हॅकेशनसाठी गेली असता स्पंदनाचं अचानक निघून जाणं कुटुंबियांसाठी धक्कादायक आहे. स्पंदनाने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vijay Raghavendra (@raagu.vijay)

आणखी वाचा – “बाबांकडे कामंच नव्हतं कारण…”, नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर मुलीची पहिली प्रतिक्रिया, रडत म्हणाली, “महाराष्ट्र शासनाला…”

‘अपूर्वा’ या चित्रपटामध्ये स्पंदनाने पाहुणा कलाकाराची भूमिका साकारली होती. याच महिन्यामध्ये राघवेंद्र व स्पंदना लग्नाचा १६वा वाढदिवस साजरा करणार होते. २००७मध्ये राघवेंद्र व स्पंदना विवाहबंधनात अडकले. या दोघांना एक मुलगाही आहे. शौर्य असं या मुलाचं नाव आहे. पत्नीच्या निधनानंतर राघवेंद्रही पूर्ण खचून गेला आहे.

Tags: entertainmententertainment newssouth actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Rujuta Deshmukh Angry

पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्यामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री संतापली, व्हिडीओ नितीन गडकरींनाही केला टॅग, म्हणाली, "हा कुठला नियम?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.