“जेलमध्ये शाहरुखच्या लेका सिगारेट द्यायचो आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा, राज कुंद्रांबाबत म्हणाला…
सुप्रसिद्ध अभिनेता एजाज खानचं ड्रग्ज संबंधित प्रकरण मध्यंतरी बरंच गाजलं. ‘बिग बॉस ७’मध्ये एजाज झळकला. त्यानंतर त्याची लोकप्रियता गगनाला भिडली. ...









