“रामचरणला पुन्हा मुलगी होण्याची भीती वाटते”, चिरंजिवी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ, वंशाचा दिवा म्हणून हवा आहे मुलगा
Chiranjeevi Faces Backlash For His Remark : दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'ब्रह्मा आनंदम' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या इव्हेंटमध्ये ...