धक्कादायक! साखरपुड्यादिवशीच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात दुर्देवी मृत्यू, संसाराची स्वप्न अपूर्णच राहिली अन्…
मनोरंजनसृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. छत्तीसगडमधील अभिनेते सूरज मेहर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सध्या कलाविश्वात शोकाकुल वातावरण आहे. ...