आयोजकच पैसे घेऊन पळाले, वाईट परिस्थिती आणि…; कॉन्सर्टला तीन तास उशीरा येण्यावरुन सुनावणाऱ्यांना नेहा कक्करने दिलं उत्तर
Neha Kakkar Melbourne Concert : बॉलिवूड आणि पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नुकतीच एका मैफिलीनंतर चर्चेत आली आहे. ...