बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लहान वयात लग्न, वर्षातच घटस्फोट आणि…” सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिकेचा धक्कादायक खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 31, 2026 | 5:00 pm
in Entertainment, Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Singer Opens Up on Biggest Mistake

सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिकेचा धक्कादायक खुलासा

Famous Singer Opens Up on Biggest Mistake : बॉलिवूडमधील फेम, रेड कार्पेट आणि टाळ्यांचा कडकडाट बाहेरून पाहताना सगळं काही स्वप्नच वाटतं. पण या चमकदार पडद्यामागे अनेक कलाकारांची वैयक्तिक आयुष्यं मात्र संघर्ष, चुका आणि कठीण निर्णयांनी भरलेली असतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी कहाणी आहे, सुनिधी चौहान हिची. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत सुनिधीने आपल्या आयुष्यातील एका अतिशय भावुक टप्प्याबद्दल खुलेपणाने बोलत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. खूप कमी वयात म्हणजेच १८व्या वर्षी, तिने स्वतःपेक्षा बऱ्याच मोठ्या वयाच्या असणाऱ्या बॉबी खान यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी तिच्या कुटुंबाचा तीव्र विरोध असूनही, प्रेमाच्या भरात तिने तो निर्णय घेतला.

सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चालल्यासारखे वाटले, पण लवकरच नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. विचारांतील फरक, अपेक्षांतील तफावत आणि वास्तवाची जाणीव, या सगळ्यांमुळे नात्यात भांडण होत गेली. अखेर लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या अनुभवाबद्दल बोलताना सुनिधीने स्पष्ट शब्दांत कबुली दिली की, तो निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा टप्पा होता. मात्र, ती त्याला अपयश म्हणून नाही तर एक महत्त्वाचा धडा म्हणून पाहते. तिच्या मते, त्या प्रसंगामुळे तिला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

आणखी वाचा – ज्वेलरी ब्रँडबाबत प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “अजूनही बरीच कारणं…”

View this post on Instagram

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5)

घटस्फोटानंतरचा काळ तिच्यासाठी अत्यंत कठीण होता. भावनिकदृष्ट्या ती खचली होती, पण तिने हार मानली नाही. तिने स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी संगीताचा आधार घेतला. कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने पुन्हा एकदा स्वतःची ओळख निर्माण केली. आज सुनिधी चौहान केवळ एक यशस्वी गायिका नाही, तर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. तिच्या आयुष्यातील ती वेदनादायक आठवण आता तिच्यासाठी एक शिकवण बनली आहे,जी तिला पुढे चालताना अधिक मजबूत आणि सावध बनवते.

आणखी वाचा – पूनम पांडे आई होणार?, बेबी बंप दाखवत शेअर केला फोटो, नेटकरी म्हणाले, “मुलाचे वडील कोण?”

Tags: bollywood newsentertainment newsFamous Singer Opens Up on Biggest Mistake
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Sunil Pal Insult Video

माईक हिसकावला, पुष्पगुछ देऊन परत घेतला आणि…; सुनील पाल यांचा भर सन्मान सोहळ्यात अपमान, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.