सलमान खाननंतर नेहा कक्करला इशारा, थेट व्हिडीओ शेअर करत केलं सावध, म्हणाले, “अश्लील कृत्ये सहन करणार नाही आणि…”
Neha Kakkar : सध्या सलमान खान बॉलिवूडमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीचे नावही गँगस्टर लॉरेन्स ...