Bigg Boss Marathi : अंकिताचा सूरजला फुल्ल सपोर्ट, टास्कदरम्यान थेट जान्हवीच्याही विरोधात गेली अन्…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळत आहेत. नुकत्याच दिलेल्या जादुई टास्क दरम्यान स्पर्धकांमधील चढाओढ पाहायला मिळाली. ...