झुरळांना घाबरणाऱ्या अतुल परचुरेंची नाटकादरम्यान अशी उडाली तारांबळ, मजेशीर किस्सा सांगत म्हणाले, “माझ्या दिशेने यायला लागली अन्…”
गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळत आहे. झी नाट्य गौरव सोहळ्यादरम्यान ...